Sound Legal Perspectives: आवाऽऽऽज कुणाचा?

Music of brads: एखाद्या ब्रँडची ओळख, विशिष्ट प्रतिमा तयार होण्यात लोगो, रंग, नाव, ध्वनी अशा बहुसंवेदी अनुभवांचा समावेश असतो. ब्रँडच्या लोकप्रियतेत जाहिरातीतली दृश्यनिर्मिती जितकी महत्त्वाची असते, तितकीच ध्वनीनिर्मितीही.
Exploring the Legal Dimensions of Sound Marks in Indian Trademark Law
Exploring the Legal Dimensions of Sound Marks in Indian Trademark LawEsakal
Updated on

Juke Box: नेहा लिमये

ट्रेडमार्क्सबाबतचे नियम, कायदे अद्ययावत होणं ही काळाची गरज आहे. साउंड मार्कबाबत बोलायचं, तर नॉन-म्युझिकल पण कॉमन आवाज (घड्याळाचा गजर, आगगाडीची शिट्टी, गिरणीचा भोंगा वगैरे) असतात, त्यांचा साउंड मार्क करताना वेगळेपणा सिद्ध व्हावा लागतो. पण त्यात ‘ओरिजिनॅलिटी’ असण्याची गरज नाही.

‘Sound and Music are fifty percent of the Entertainment in a movie!’ असं इंडियाना जोन्स, स्टार वॉर्ससारखे लोकप्रिय आणि तांत्रिकदृष्ट्या उत्तम चित्रपट काढणारा जॉर्ज लुकास म्हणतो. त्यात थोडा बदल करून ‘Sound and Music are fifty percent of the value of a Brand’ असं म्हटलं, तर ते निश्चितच वावगं ठरणार नाही.

एखाद्या ब्रँडची ओळख, विशिष्ट प्रतिमा तयार होण्यात लोगो, रंग, नाव, ध्वनी अशा बहुसंवेदी अनुभवांचा समावेश असतो. ब्रँडच्या लोकप्रियतेत जाहिरातीतली दृश्यनिर्मिती जितकी महत्त्वाची असते, तितकीच ध्वनीनिर्मितीही. शिवाय आजकाल एखादा ब्रँड प्रस्थापित करायचा असेल, तर विपणकही ध्वनीनिर्मितीवर अधिकाधिक अवलंबून असतात असं दिसून येतं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com