

Time Bank Initiative Secures Seniors' Golden Years
Sakal
आयुष्याची संध्याकाळ सुरक्षित करणारे टाइम बँकेसारखे उपक्रम सर्वत्र सुरू व्हायला हवेत. याबाबतीत जपानसारख्या छोट्या देशांचा आदर्श अनुकरणीय ठरतो. केरळच्या एलिकुलमनं त्या दिशेनं पहिलं पाऊल टाकलंय. सामाजिक सुरक्षेचं कवच अधिक बळकट करायचं असेल तर आपल्यालाही हाच मार्ग अनुसरावा लागेल. याबाबत आजची तरुणाईच ज्येष्ठांसाठी आधाराची काठी ठरू शकते.