Premium|Saree Trends 2025 : परंपरा आणि आधुनिकतेचा संगम; २०२५च्या साड्यांमध्ये फ्युजन फॅशनचा नवा ट्रेंड

Modern Indian fashion : हलके फॅब्रिक्स, मेटॅलिक टिशू सिल्क, फ्युजन ब्लाउज आणि थ्रीडी पॅचेस यांसारख्या आधुनिक प्रयोगांमुळे २०२५ मध्ये साडी फॅशनमध्ये परंपरा आणि मॉडर्निटीचा सुंदर संगम दिसून येत आहे.
Saree Trends 2025

Saree Trends 2025

esakal

Updated on

श्रुती भागवत

प्रत्येकच वर्षी साड्यांमध्ये आधुनिकता, सौंदर्य आणि परंपरेचा सुंदर संगम दिसून येत असतो. याही वर्षी हलक्या आणि हवेशीर फॅब्रिक्सपासून थ्रीडी डिझाईन्सपर्यंत, तसेच सिल्कपासून पेस्टल टोनपर्यंत प्रत्येक शैलीमध्ये काहीतरी आकर्षक आणि नवे आहे.

भारतीय फॅशनमध्ये साडी ही फक्त एक पोशाख नाही, तर सातत्याने बदलणाऱ्या स्टाइलची जिवंत परंपरा आहे. प्रत्येक वर्षी तिचे रूप, टेक्स्चर, ड्रेपिंग स्टाइल आणि रंग बदलत जातात. कधी पारंपरिक निसर्गप्रेरित प्रिंट्सची, तर कधी ओम्ब्रे आणि ड्युअल-टोनची आधुनिक चमक. पारंपरिक विणकामांना आज फ्युजनचा नवा स्पर्श मिळतोय तो साडीवर बेल्ट, पॅंटवर साडी, ड्युअल-फॅब्रिक कॉम्बिनेशन्स यांसारख्या क्रिएटिव्ह प्रयोगांमुळे... परंपरा आणि मॉडर्निटी यांच्यामधला हा सुंदर संवादच फॅशनला सर्वात हटके आणि ट्रेंडी करतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com