Chhatrapati Sambhaji Nagar : पर्यटनात छत्रपती संभाजीनगर जगाच्या नकाशावर; पर्यटन राजधानीच्या दिशेने वाटचाल...

स्मार्ट छत्रपती संभाजीनगर शहर खऱ्या अर्थाने मराठवाड्याचे नेतृत्व करत आहे
Chhatrapati Sambhajinagar Tourism
Chhatrapati Sambhajinagar TourismEsakal

जी. श्रीकांत

मराठवाड्याची पर्यटन राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर शहराचा विकास झपाट्याने होत असून, पुढील ३० वर्षांतील लोकसंख्येची वाढ विचारात घेऊन पावले उचलली जात आहेत. स्मार्ट छत्रपती संभाजीनगर शहर खऱ्या अर्थाने मराठवाड्याचे नेतृत्व करत आहे. रस्ते, पाणी, ड्रेनेज, सार्वजनिक वाहतूक, शिक्षण यांसारख्या मूलभूत सुविधा आदर्शवत केल्या जात असताना खेळ, पर्यटन, ई-गव्हर्नन्स, पर्यावरणपूरक विकासावर भर दिला जात आहे. शहरात होणारे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम मराठवाड्याचा अभिमान वाढविणारे असेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com