Premium|UGC new rules : कायद्याआधी वातावरण योग्य हवे...

UGC new anti-discrimination regulations : यूजीसीच्या नव्या नियमावलीवरून देशभर चर्चा; सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. नियम भेदभाव रोखण्यासाठी बनवले असले तरी विद्यार्थ्यांमध्ये भीती, अविश्वास व संघर्षाचे वातावरण निर्माण झाल्याची चिंता व्यक्त झाली आहे.
UGC new rules

UGC new rules

esakal

Updated on

देशभरात गेल्या आठवड्यात ‘यूजीसी’च्या नव्या नियमावलीवरून चर्चा सुरू होती. सोशल मीडियाने तर या कायद्याच्या वेगवेगळ्या बाजू सांगत सगळा अवकाश व्यापला होता.

यूजीसी म्हणजे विद्यापीठ अनुदान आयोगाचे नवे नियम वादग्रस्त ठरले होते, याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल झाल्या होत्या. न्यायालयाने यूजीसीच्या नव्या नियमास स्थगिती दिली. अशाप्रकारचा भेदभाव करू नका, असेही न्यायालयाने या संस्थेला सुनावले. काही वर्षापूर्वी रोहित येमुला या विद्यार्थ्याच्या आत्‍महत्येनंतर महाविद्यालयीन कालखंडात जातीयवाद केला जातो, अशी चर्चा सुरू झाली. त्यानंतर बरीच चर्चा होऊन यूजीसीने ही नवी नियमावली तयार केली. मात्र ‘रोग परवडला पण उपचार नकोत,’ अशी भावना या नव्या नियमावलीने विद्यार्थ्यांच्या मनात तयार झाली. मंडल आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीच्या काळात देशात जे अविश्‍वासाचे वातावरण निर्माण झाले होते, तसेच वातावरण देशभरात तयार झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com