Premium|Uttarrang retirement concept : पन्नाशीनंतरचा नवा अध्याय; अर्थपूर्ण आणि आनंदी जीवनाचा उत्तररंग

retirement planning India : पन्नाशीपुढील भारतीयांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यातील प्रश्न, पर्याय, स्वप्ने आणि अर्थपूर्ण जगण्याचा ‘उत्तररंग’ विचारमंच उलगडणारा अनुभवकथनात्मक लेख.
Uttarrang retirement concept

Uttarrang retirement concept

esakal

Updated on

विद्या हर्डीकर-सप्रे

पन्नाशीपुढील भारतीय लोकांच्या उत्तरायुष्यात येणारे प्रश्न, त्यांच्या गरजा, त्यांच्यापुढे असलेले पर्याय आणि त्यांच्या आकांक्षा याबाबत केलेले मुक्त चिंतन विविध माध्यमांद्वारे मांडावे म्हणून हे सदर सुरू करत आहे. कधी सहजपणे गप्पा माराव्यात, कधी कुणाची गोष्ट सांगावी, कधी जवळचे वाटणारे, मनाला भिडणारे एखादे उदाहरण द्यावे. यातून तुमचे-आमचे धागे जुळावेत आणि आपल्या सर्वांनाच काही विचार सुचावेत.

कहाणी म्हणजे खूप वर्षांपूर्वीची असली पाहिजे आणि आटपाट नगरात घडलेली पाहिजे असा संकेत! तर तीसेक वर्षे उलटून गेली आहेत या कहाणीला आणि नगरसुद्धा आटपाट म्हणजे ऐसपैस लॉस एंजेलिस! या नगरात अमेरिकाभरचे दोन हजार मराठीजन जमणार होते... तिशी, चाळिशी, पन्नाशीचे. काही सत्तरीचे. एकमेकांचे हात धरून, अमेरिकेत राहताना येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आणि सुखाचे मंत्र शोधत असणारे हे मराठीजन. अर्थातच ते होते १९९१चे बृहन्महाराष्ट्र मंडळाचे अधिवेशन - बीएमएम!

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com