Premium|Doctor Life : साहित्यभक्ती अन् कलासक्ती...

Doctor Couple : छत्रपती संभाजीनगरमधील नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. श्रीरंग व डॉ. अनिता देशपांडे हे दांपत्य तणावावर मात करण्यासाठी साहित्य, लेखन आणि अध्यात्माच्या छंदाचा आधार घेत आयुष्य समृद्ध करत आहे.
Doctor Life
Doctor LifeSakal
Updated on

पृथा वीर

वैद्यकीय पेशा म्हटल्यावर वेगवेगळे तणाव ओघानं आलेच. तणावांवर मात करण्यासाठी डॉ. श्रीरंग देशपांडे व डॉ. अनिता देशपांडे यांनी अनोख्या छंदांचा आधार घेतला आहे. त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांची साहित्याची आवड, त्यातून नवीन भाषेची झालेली ओळख, कलेच्या आसक्तीमुळे सुरू केलेली कार्यक्रमाची परंपरा अशा अनेक पैलूंमधून या डॉक्टर दांपत्याला जाणून घेता आलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com