singhudurg devrai
singhudurg devraiEsakal

Premium|Konkan Devrai: कोकणातील प्रत्येक देवराईचे स्वतःचे असे वैशिष्ट्य; जाणून घ्या.. सिंधुदुर्गातील देवरायांमधील समृद्ध खजिना

Singhudurng Nature: प्राचीन काळापासून देवाच्या नावाने स्थानिक लोकांनी या जंगलांचे जतन केले आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या विकासाच्या विध्वंसक छायेतून निसर्गाचा काही भाग या देवरायांमुळे सुरक्षित राहिलेला आहे.
Published on

शीतल देसाई

प्राचीन काळापासून मानवाने निसर्गाशी विविध प्रकारे संवाद साधला आहे. या संवादातून शाश्वतता, एकरूपता आणि निसर्गाविषयी असणारा आदर दिसतो. मानवाने देवावरील श्रद्धेने किंवा आदरयुक्त भीतीपोटी वर्षानुवर्षे संरक्षित ठेवलेला जंगलाचा काही भाग म्हणजेच देवराई किंवा देवरहाटी. प्राचीन काळापासून देवाच्या नावाने स्थानिक लोकांनी या जंगलांचे जतन केले आहे. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या विकासाच्या विध्वंसक छायेतून निसर्गाचा काही भाग या देवरायांमुळे सुरक्षित राहिलेला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com