Weight Loss: तुमची वजनवाढ नेमकी कशी होतेय? स्नायूंचे वजन वाढतेय की चरबी वाढतीये? डॉक्टर काय सांगतात पहा

दुर्दैवाने वजन कमी करण्याच्या नादाने अनेकजण व्यायामाऐवजी फॅड डाएटच्या भजनी लागतात. त्यांचे वजन कमी होते, पण ते आपले बहुमोल स्नायू गमावतात
weight loss
weight loss Esakal

डॉ. अविनाश भोंडवे

आरोग्याच्या दृष्टीने चरबी कितीही महत्त्वाची असली तरी ती योग्य प्रमाणात नसेल, तर आरोग्यामध्ये उलथापालथ करू शकते. आहारातील चरबीचे प्रमाण खूप वाढल्यास, शरीरात अतिरिक्त चरबी जमा होऊन लठ्ठपणा येऊ शकतो.

त्यातूनच मधुमेह, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीचे विकार आणि काही कर्करोग उद्‍भवण्याची शक्यता वाढू शकते. जागतिक पातळीवर झालेल्या काही संशोधनांच्या निष्कर्षांनुसार, बीएमआय (बॉडी मास इंडेक्स) कितीही योग्य असला, तरी शरीरातील चरबीची टक्केवारी जर जास्त असेल, तर त्यामुळे अकाली मृत्यू होण्याचा धोका वाढण्याची शक्यता असते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com