
Sachin Yadav
Sakal
किशोर पेटकर
नीरजनंतर ऑलिंपिकमध्ये कोण या प्रश्नाचे उत्तर शोधताना सचिन यादवच्या रूपाने आशा दिसू लागली आहे. जागतिक पुरुष भालाफेकीत मातब्बर खेळाडू आहेत. त्यांच्याशी तुल्यबळ स्पर्धा करण्यासाठी कामगिरीत सातत्य राखताना, शरीरही तंदुरुस्त राखावे लागेल.