Premium|Winston Churchill: इतिहासकार चर्चिल आणि भारत

History of English Speaking People: विन्स्टन चर्चिल यांनी लिहिलेल्या इंग्रजी भाषा बोलणाऱ्या लोकांच्या इतिहासावर आधारित ग्रंथाची चर्चा आजही वादग्रस्त
Winston Churchill
Winston ChurchillEsakal
Updated on

विश्‍वाचे आर्त । डॉ. सदानंद मोरे

इंग्लंडचा प्रधानमंत्री विन्स्टन चर्चिलच्या चतुषखंडात्मक इतिहास ग्रंथाची थोडी चर्चा आपण केली आहे. इंग्रजी भाषा बोलणाऱ्या लोकांचा इतिहास अशा अर्थाच्या नामकरणामुळे चर्चिलच्या साम्राज्यवादी- वसाहतवादी- वंशवादी पूर्वग्रहांचाच हा प्रकार असल्याचे कोणाला वाटले, तर ते स्वाभाविकच म्हणावे लागेल.

चर्चिलकृत इतिहासाच्या व्याप्तीची उत्तरसीमा एकोणिसाव्या शतकाची अखेर असून, दक्षिण आफ्रिकेतील बोअर युद्ध वगैरे घटनांपर्यंत येऊन तो थांबत असला, तरी शेवटी शेवटी त्यात पहिल्या महायुद्धाच्या आणि त्यामुळे जगाच्या इतिहासावर झालेल्या परिणामांचा उल्लेख आला आहे. तिकडे वळण्यापूर्वी आधी ग्रंथसमाप्तीनंतर या ग्रंथाच्या खरेतर तोपर्यंतच्या इतिहासाच्या फलश्रुतीचा उल्लेख करणे उचित होईल. संक्षिप्त आवृत्तीत ती अशी येते, Here is set out a long story of The History of English Speaking Peoples. They are now to because allies in terrible but victorious wars. And that is not the end. Another phase looms before us, in which alliance will once more be tested and in which its formidable virtues may be to preserve Peace and Freedom. The future is unknowable but the past should give us hope.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com