

Winter Special Indian Recipes
esakal
नीलिमा विजय खडतकर
वाढप
७ ते ८ व्यक्तींसाठी
साहित्य
दोन मोठे तुकडे किंवा २५० ग्रॅम कच्ची हळद, १०० ग्रॅम आल्याचा तुकडा, पाव कप मोहरीचे तेल, १ चमचा मोहरी, अर्धा चमचा मेथीचे दाणे, अर्धा चमचा बडीशेप, ४ ते ५ काळी मिरी, अर्धा चमचा जिरे,
१ मोठा चमचा मीठ, १ मोठा चमचा लिंबाचा रस, १ मोठा चमचा तिखट, १ मोठा चमचा गूळ पावडर (ऐच्छिक).