Premium|Corporate fashion for women in India : महिला दिनी फॅशनद्वारे व्यक्तिमत्त्व खुलवा; कॉर्पोरेट महिलांसाठी टिप्स

Women empowerment and self-expression through clothing : महिला दिनी फॅशन करताना आत्मविश्वास आणि व्यावसायिकतेचा मेळ घालणे गरजेचे आहे. शिक्षिका, कॉर्पोरेट महिला आणि विद्यार्थिनींसाठी साधेपणा, एलिगन्स आणि सर्जनशीलता जपणारे विविध पेहराव व अ‍ॅक्सेसरीजचे पर्याय या लेखात सविस्तरपणे मांडले आहेत.
Corporate fashion for women in India

Corporate fashion for women in India

esakal

Updated on

सोनिया उपासनी

फॅशन करताना शिक्षकांनी साधेपणा आणि आदर्शत्व जपावे, विद्यार्थिनींनी उत्साह आणि सर्जनशीलता दाखवावी, तर कॉर्पोरेट महिलांनी व्यावसायिकता आणि एलिगन्स राखावा. फॅशन ही केवळ बाह्य देखावा नसून, ती स्वतःची ओळख आणि आत्मसन्मान व्यक्त करण्याची कला आहे.

जागतिक महिला दिन (८ मार्च) हा दिवस केवळ उत्सव नसून समानता, स्वातंत्र्य आणि सशक्तीकरणाचा संदेश देणारा दिवस आहे. हा दिवस जगभरात महिलांच्या सामर्थ्य, संघर्ष आणि योगदानाचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. शिक्षण, विज्ञान, कला, राजकारण, उद्योग अशा प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपली छाप पाडली आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि अजूनही अस्तित्वात असलेल्या विषमतेविरुद्ध आवाज उठवण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा ठरतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com