किशोर पेटकर
सन २०००मध्ये स्पेनने डेव्हिस करंडक जिंकला त्यावेळी या संघाचा ध्वजधारक एक चौदा वर्षीय मुलगा होता; त्या मुलाकडे तेव्हा टेनिसमधील उदयोन्मुख प्रतिभा म्हणून पाहिले जात होते. पुढच्या वर्षभरातच त्याने व्यावसायिक टेनिसमध्ये पदार्पण केले. नदालच्या मर्दुमकीमुळे स्पेनने २००४, २००९, २०११ व २०१९ मध्ये डेव्हिस करंडक जिंकला.