
India Smart City Project Update 2024
डॉ. माधव शिंदे
गेल्या दीड-दोन दशकांत शहरीकरणाने प्रचंड वेग घेतला आहे. त्या गतीने शहरांचे नियोजन मात्र होताना दिसत नाही. शहरांतील रस्ते, बाजारपेठा, शाळा, दवाखाने, कार्यालये, निवासस्थाने, उद्याने, मैदाने, नद्या-नाले यांच्या बांधणीमध्ये रचनात्मकतेचा प्रचंड भाव जाणवतो.