
ब्रिजेश सिंह
Brijeshbsingh@gmail.com
ॲपल वॉचमधील ईसीजी ॲप आणि अनियमित हृदयगतीची सूचना देणारी प्रणाली वापरकर्त्यांना संभाव्य हृदयविकाराच्या समस्यांबद्दल वेळीच इशारा देते. एआयच्या मदतीने, ही उपकरणे तुम्ही कोणता व्यायाम करत आहात हे आपोआप ओळखतात आणि त्यानुसार तुमच्या कामगिरीचे विश्लेषण करतात. स्मार्टवॉच तुमच्या स्मार्टफोनशी जोडलेली असतात, ज्यामुळे तुम्हाला कॉल, मेसेज आणि नोटिफिकेशन्स मिळतात...
एआय संचालित वेअरेबल्स आणि ॲप्स आरोग्यसेवेत क्रांती घडवत आहेत. तंत्रज्ञानाचा वापर करून आपण आपले आरोग्य सुधारू शकतो, आजारांना प्रतिबंध करू शकतो आणि दीर्घायुषी जीवन जगू शकतो. आरोग्याचे भविष्य आपल्या हातात आहे. एक अदृश्य कवच जे तुमच्या आरोग्याचे २४ तास रक्षण करते आणि तुम्हाला निरोगी राहण्यासाठी मार्गदर्शन करते...