Premium|Social Media: सोशल मीडियाच्या व्यसनाधीन अल्गोरिदमविरुद्ध कॅलिफोर्नियातील खटला, मुलांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न

Social Media Addiction: सोशल मीडियाचे व्यसनाधीन करणारे अल्गोरिदम मुलांच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम करत असल्याचा आरोप कॅलिफोर्नियातील ऐतिहासिक खटल्यातून समोर आला आहे.
Social Media

Social Media

esakal

Updated on

स्क्रीनच्या पलीकडे दडलेला कोड आपलं लक्ष, आपली भावना आणि कधी कधी आपला मानसिक समतोलही आपल्या नकळत काबीज करतो. सोशल मीडियाच्या व्यसनाधीन करणाऱ्या अल्गोरिदमला कोणत्या मर्यादेत काम करायला लावायचं, त्यांच्या नफ्याच्या हिशेबात आपल्या मुलांच्या झोपेचा, आत्मविश्वासाचा आणि मानसिक आरोग्याचा किती बळी द्यायचा, हे ठरवणं समाज म्हणून आपल्यालाच करावं लागणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com