
गेल्या काही महिन्यांपासून (नोव्हेंबर २०२४ एप्रिल २०२५) जागतिक राजकारणात अनेक घटना घडल्या. त्यात अमेरिका-चीन तणाव होता, भारत-पाक युद्ध होतं. या भू-राजकीय तणावामुळे अनेक मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या IPO योजना थांबवून ठेवल्या होत्या. पण आता हा विराम संपण्याची चिन्हं दिसत आहेत. स्टार्टअपसाठी आनंदाची बातमी आहे.