मुंबई : भारतातील स्टार्टअप कंपन्यांमध्ये भरती प्रक्रियेचा नवा ट्रेंड समोर आला आहे. स्टार्टअपच्या संस्थापकांनी पांरपारिक भरतीप्रक्रियेला फाटा देत थेट सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. विशेष म्हणजे जे कर्मचारी संस्थापकांच्या थेट संपर्कात असतील अशा कर्मचाऱ्यांच्या भरतीमध्येच हा नवा ट्रेंड दिसून आला आहे. या विषयी तज्ज्ञ काय सांगतात, कोणत्या कंपन्यांमध्ये अशा ट्रेंड सुरूये हे वाचा सकाळ प्लसच्या विशेष लेखातून...