Premium|West Bengal Assembly Elections 2026 : प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व पणाला

Indian Politics 2026 : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व पणाला लागले असून, विशेषतः ममता बॅनर्जींचा विजय झाल्यास २०२९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदींविरुद्ध विरोधी पक्षांचा चेहरा म्हणून त्यांचे राष्ट्रीय महत्त्व आणि राजकीय वजन मोठ्या प्रमाणावर वाढेल.
West Bengal Assembly Elections 2026

West Bengal Assembly Elections 2026

esakal

Updated on

सुनील चावके - ‘सकाळ’च्या नवी दिल्ली ब्युरोचे प्रमुख

पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका देशाच्या राजकारणाची दिशा ठरविण्यासाठी महत्त्वाच्या ठरणार आहेत. त्यातही प. बंगालमध्ये ममता बॅनर्जींनी तृणमूल काँग्रेसला चौथ्यांदा विजयी करण्यात यश मिळविल्यास ममता बॅनर्जींचे राष्ट्रीय पातळीवर महत्त्व वाढेल.

सत्तेच्या आधाराने शाबूत असलेल्या तीन मोठ्या प्रादेशिक पक्षांना पश्चिम बंगाल, तमिळनाडू, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरीच्या विधानसभा निवडणुकांच्या अग्निदिव्यातून जावे लागणार आहे. देशभरात सतत डळमळीत होत चाललेला प्रादेशिक पक्षांचा पाया टिकवून ठेवण्याचे आव्हान तृणमूल काँग्रेस, द्रमुक आणि डाव्या आघाडीपुढे असेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com