हवामान बदलाचा सामना करण्याच्या जागतिक प्रयत्नात ''स्ट्रॅटोस्फेरिक एरोसोल इंजेक्शन'' (SAI) ही एक वादग्रस्त परंतु शक्तिशाली भू-अभियांत्रिकी पद्धत म्हणून उदयास आली आहे. ''अर्थ्स फ्युचर जर्नल''मध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, SAI साठी एक नवा दृष्टिकोन प्रस्तावित करण्यात आला आहे. वाढत्या वैज्ञानिक व नैतिक विरोधाला न जुमानता अंमलबजावणीचा खर्च लक्षणीयरीत्या कमी करू शकणे आणि तंत्रज्ञान अधिक व्यवहार्य बनवणे यातून शक्य होणार आहे.