Premium|Negative News : सोशल मीडियावर सतत नकारात्मक बातम्या पाहताय? मग हे जरुर वाचा!

Doomscrolling Effects : CJPच्या आंदोलनाचे, त्यातील पोलीस आणि विद्यार्थ्यांतील संघर्षाचे फोटो, रील्स चिक्कार पाहिले असतील, त्यातून मनाला एक अस्वस्थताही येते. ती कशी हाताळाल ? वाचा!
Watching Violent News on Social Media? Here's What It Does to Your Mental Health

Watching Violent News on Social Media? Here's What It Does to Your Mental Health

E sakal

Updated on

Negative News Everywhere? The Science Behind Doomscrolling and Secondary Trauma

गेल्या महिनाभरापासून दिल्लीतल्या जंतरमंतर वर कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू आहे. त्यात गेल्या आठवड्यापासून फारच धामधूम आहे. रस्त्यावर उतरलेले हजारो विद्यार्थी, पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराचे लोट आणि परीक्षा घोटाळ्याविरोधात संतापलेली तरुणाई.

शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत संसदेकडे कूच करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी बळाचा वापर केल्याच्या बातम्या, त्याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर सतत फिरत आहेत.

शेकडो आंदोलक आणि पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचंही वृत्त आहे. सोशल मीडिया उघडला की हेच दिसतंय. सरकार समर्थक आणि विरोधक दोन्ही बाजूंकडून अनेक आरोप प्रत्यारोप होतायत.

अशा घटना घडत असताना आपण सगळेच नकळत मोबाईल स्क्रीनला चिकटून राहतो - पुढचा व्हिडिओ, पुढची पोस्ट, पुढचं अपडेट. पण ही सवय आपल्या मनावर आणि मेंदूवर नेमका काय परिणाम करते, याचा विचार आपण फार क्वचित करतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com