Premium|Business Succession Planning : पापा कहते है बड़ा नाम करेगा...!

Family Business Management : व्यवसायाचा वारसा पुढील पिढीकडे सोपवताना केवळ 'गादी' नाही, तर योग्य 'दृष्टिकोन' देणे आवश्यक आहे. 'सॅटेलाइट फॅमिली'च्या काळात उद्योगाचे नियोजनबद्ध हस्तांतर (Succession Planning) ही भविष्यातील प्रगतीची खरी गुरुकिल्ली ठरत आहे.
Business Succession Planning

Business Succession Planning

esakal

Updated on

चकोर गांधी - chakorgandhi@gmail.com

आजच्या बदलत्या काळात व्यवसाय चालवणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच त्याचे योग्य उत्तराधिकारी घडवणे आणि नियोजनबद्ध हस्तांतर (Succession Planning) करणे आवश्यक झाले आहे. ‘पापा कहते है बड़ा नाम करेगा...’ या भावनेतून पुढील पिढीकडून मोठ्या अपेक्षा असतात; पण त्या पूर्ण व्हाव्यात यासाठी योग्य दिशा, वेळ आणि नियोजन करणे गरजेचे आहे.

पूर्वी उद्योगधंदे एकत्रित कुटुंबात चालत असल्याने उत्तराधिकाराचा प्रश्न फारसा निर्माण होत नव्हता. मात्र, आज उद्योग ‘सॅटेलाइट फॅमिली’मध्ये आले आहेत. कुटुंबप्रमुख, एक किंवा दोन मुले- मुलगा, मुलगी किंवा दोघे अशा मर्यादित संरचनेत उद्योग चालतो. अशा वेळी उद्योग पुढील पिढीकडे कसा सोपवायचा हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com