Premium| AC Health Risks: उन्हातून थेट एसीमध्ये जाता? आरोग्यावर होऊ शकतात गंभीर परिणाम

Thermal Shock : एसीमधील कोरडी हवा, अस्वच्छ फिल्टर आणि अचानक तापमान बदल यामुळे अनेक शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात. योग्य तापमान आणि स्वच्छता राखल्यास हे धोके टाळता येऊ शकतात
AC Health Risks

AC Health Risks

esakal

Updated on

आता उन्हाळा इतका वाढलाय की बाहेरून आल्यानंतर कधी एकदा पंख्याखाली किंवा एसीखाली बसतोय असं आपल्याला वाटतं. भर दुपारी प्रवास करत असताना एखाद्या खरेदीसाठी आपण एकदम गाडीतील एसीमधून 40-44 डिग्रीच्या उन्हात जातो. तर कधी अचानक भर उन्हातून थंड एसीमध्ये जातो. यामुळे आपल्याला बरं वाटत असेल, तरीसुद्धा या गोष्टीचा तुमच्या आरोग्यावर अत्यंत नकारात्मक परिणाम होतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com