

Super Flu Virus : अमेरिका–कॅनडात हाहाकार
E sakal
Super Flu Virus News : एकीकडे ख्रिसमस सेलिब्रेशन जोरात आहे आणि दुसरीकडे जगाला एक वेगळीच चिंता सतावतेय. ती चिंता आहे, सुपर फ्लूची. अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटनमध्ये हा सुपर फ्लु धुमाकूळ घालतो आहे. खरंतर ताप म्हटल्यावर आपल्याला त्याचं फारसं काही वाटत नाही. पण हाच ताप आता जीवघेणा ठरतो आहे.
सुपर फ्लू एवढा चिंताजनक का आहे? त्याची लक्षणं कोणती? त्याला हे सुपर फ्लू नाव का पडलं आणि भारताला त्याचा कितपत धोका आहे, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, सकाळ प्लसच्या या विशेष लेखातून.