scrap disposal
scrap disposalesakal

scrap disposal: अबब...! केंद्र सरकारने रद्दीतून कमावले, तब्बल २,३६४ कोटी; स्वच्छता मोहिमेचं केलं पंतप्रधानांनी कौतुक

scrap disposal: केंद्र सरकारने एक स्वच्छता मोहीम हाती घेतली आणि त्यातून त्यांनी ऑक्टोबर महिन्यात ६५० कोटी कमावल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे.
Published on

Centre government disposal of scrap revenue: नुकतीच दिवाळी होऊन गेली. आपण घराची सफाई केली असेल,रद्दी दिली असेल, नको असलेल्या वस्तू मोडीत काढल्या असतील. त्याचे किती पैसे मिळाले असतील? अगदीच चिल्लर असं उत्तर द्याल, पण केंद्र सरकारने नेमकं हेच काम करून कमावलेत, तब्बल ६५० कोटी... विश्वास बसणार नाहीच पण खरं आहे हे. मागील चार वर्षांत असं करून सरकारने जवळपास अडीच हजार कोटी कमावले असल्याचं आकडेवारी सांगतेय.. कसं ते जाणून घेऊ

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com