
swiggy Instamart Increases Delivery charges How it affecting Consumers and E commerce.
स्विगीचे प्रमुख वित्तीय अधिकारी राहुल बोथरा यांनी नुकतंच सांगितलं की, स्विगी इन्स्टामार्ट डिलीव्हरी चार्जेस अर्थात वितरण शुल्क वाढवण्याच्या तयारीत आहे.
नफा वाढवण्यासाठी स्विगीने हे पाऊल उचललं आहे, असं म्हटलं जातंय.
ग्राहक म्हणून आपल्याच खिशाला खार लागणार आहे. ती नेमकी किती आणि स्विगीने वाढवलेल्या किंमतीचा त्यांच्या स्पर्धकांवर पर्यायाने बाजारावर कसा परिणाम होईल जाणून घेऊया!