
Tata Group Stock
Sakal
Tata Group Stock Data: रतन टाटा यांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. पण या एका वर्षात देशातील सर्वात मोठ्या औद्योगिक समूहांपैकी एक असलेल्या टाटा समूहाच्या कंपन्यांच्या बाजारमूल्यात तब्बल 7 लाख कोटी रुपयांची घसरण झाली आहे. सध्या टाटा ग्रुपच्या 23 कंपन्या शेअर बाजारात लिस्ट आहेत.