Premium|TCS Nashik : टीसीएससारखे प्रकार का घडतात, कॉर्पोरेट्समधल्या POSH तक्रारींचं पुढे काय होतं?

Posh Complaints Corporate Data : नाशिकमधील TCSमध्ये कॉर्पोरेटच्या बुरख्याआड भलतेच प्रकार घडले, पण महत्त्वाचा प्रश्न होता, याच्या POSH अंतर्गत तक्रारी का झाल्या नाही?
TCS Nashik Case: What Really Happens to POSH Complaints in Corporate India?

TCS Nashik Case: What Really Happens to POSH Complaints in Corporate India?

E sakal

Updated on

Workplace Harassment in India: Are POSH Guidelines Actually Working?

टीसीएस नाशिकमधल्या धर्मांतरण आणि लैंगिक शोषणाच्या बातमीने सारेच हबकले आहेत. पण हे का घडलं, हा प्रश्न विचारणंही तितकंच महत्त्वाचं आहे. मोठमोठ्या कॉर्पोरेट कंपन्यात महिलांना संधी तर मिळतायत पण न्याय दिला जातो आहे का? आयटी, कॉल सेंटर्स, कॉर्पोरेट्स यांसारख्या उत्तम पैसे देणाऱ्या क्षेत्रांत महिलांना लैंगिक छळ, शोषणापासून संरक्षण कोण देणार, त्यासाठी असलेल्या POSH Guidelinesचं पालन खरोखर होतंय का?

या कंपन्यांतील पॉश अंतर्गत केल्या जाणाऱ्या तक्रारींची नेमकी आकडेवारी किती आहे?टीसीएसमध्ये गेल्या वर्षी प्रलंबित राहिलेली लैंगिक शोषणाच्या तक्रारी किती होत्या? या डेटासोबतच मानसोपचारतज्ज्ञ, पॉश ट्रेनर आणि प्रत्यक्ष तक्रारदार अशा सगळ्यांचीच मतं जाणून घेऊ, सकाळ प्लसच्या या विशेष लेखातून.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com