Premium|Study Room : १३१ वे संविधान दुरुस्ती विधेयक २०२६; महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीचा ऐतिहासिक मार्ग मोकळा

Women Reservation Bill and Delimitation India : लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे १३१ वे संविधान दुरुस्ती विधेयक २०२६ हे महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय असून, नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार आहे.
Women Reservation Bill and Delimitation India

Women Reservation Bill and Delimitation India

esakal

Updated on

लेखक - अभिजित मोदे

१३१ वे संविधान दुरुस्ती विधेयक २०२६ हे भारतीय संविधानातील लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण लागू करण्याशी निगडीत घटनादुरुस्तीचे विधेयक आहे. हे विधेयक नारी शक्ती वंदन अधिनियम नावाच्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आणले गेले होते. या विधेयकामुळे महिलांचे राजकीय प्रतिनिधित्व वाढवणे आणि लोकशाहीत त्यांचा समावेश वाढविण्याच्या दृष्टीकोनातून आणले होते.

सांविधानिक आणि कार्यकारी आधार

भारतीय संविधानाच्या कलम ३३४ अ अनुसार, लोकसभा आणि राज्य विधानसभांमध्ये महिलांसाठी आरक्षणाची गरज सांगण्यात आली आहे. १३१ वी दुरुस्ती या तरतुदीला अधिक ताकद देण्यासाठी आणण्यात आली होती. या विधेयकात सीमांकन (delimitation) संबंधित नियम, जागा वाढवणे आणि केंद्रशासित प्रदेशांचे कायदेशीर स्वरूप बदलणे अशा बाबींचा समावेश होता. यामुळे या विधेयकाला राज्यघटना, प्रशासकीय आणि निवडणूक न्याय अशा अनेक क्षेत्रांत विस्तारणारे परिणाम दिसून येतात.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com