

Ayodhya Ram Mandir
Sakal
अयोध्येत नुकत्याच झालेल्या भव्य ध्वजारोहण कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, की ‘‘ही अनेक शतकभराची वेदना, अनेक शतकांचा हा संघर्ष असून त्या संघर्षात्मक यज्ञाची ही पूर्णाहुती आहे. ज्याचा अग्नी पाचशे वर्षांपासून प्रज्वलित होता. संघ परिवार किंवा भाजपचे लोक हे आधीही वारंवार सांगत आले आहेत, की अयोध्येतील राममंदिराचे बांधकाम हे अनेक शतकांच्या राष्ट्रीय वेदनेचे आणि पाचशे वर्षे सुरू असलेल्या संघर्षाचे फलित आहे. ’’