

Digital Personal Data Protection Act
esakal
वैयक्तिक डिजिटल डेटा संरक्षण कायद्याची नियमावली केंद्र सरकारने अलीकडेच जारी केली. डेटा गुप्तता व सुरक्षितता हा विषय सध्याच्या तंत्रयुगात ऐरणीवर आला असताना अशा कायद्याची गरज तीव्रतेने व्यक्त होत होती. यानिमित्ताने देश म्हणून आपण डिजिटल युगातील संमती, स्पष्टता आणि उत्तरदायित्व या दिशांनी महत्त्वाचे पाऊल टाकले आहे... आपल्याला लोकांविषयी काय जाणून घ्यायचे आहे, ही बाब गौण आहे. लोकांना स्वतःविषयी इतरेजनांपर्यंत काय पोचवायचे आहे, हे खरे महत्त्वाचे आहे.