

Somnath Swabhiman Parv
esakal
सोमनाथ स्वाभिमान पर्व हे केवळ आध्यात्मिक पर्यटन नाही. आपल्या श्रद्धास्थानांवर झालेल्या हल्ल्याला प्रखरपणे दिलेल्या उत्तराचे स्मरण आहे. सोमनाथ मंदिरावर वारंवार झालेले हल्ले हे लुटीसाठी नव्हे, तर आपली संस्कृती, सांस्कृतिक अधिष्ठान नष्ट करण्याचा प्रयत्न होता. अनेकदा प्रयत्न होऊनही सोमनाथवरील सनातन धर्माचा ध्वज दिमाखात फडकत आहे. यामागे अनेकांचे बलिदान असून, अशा पावनभूमीला ते वंदन आहे. अढळ श्रद्धेचे हे गुणगान आहे.
आपके लिए ये एक मंदिर होगा, लेकिन हमारे लिए ये सिर्फ मंदिर नाही...श्रद्धास्थान है, ये हमारा स्वाभिमान है, हमारे पुरखोंने दिया बलिदान का प्रतीक है.....ये विरासत हमें प्रेरणा देती हैं.....’’ शिवकुमार सांगत होता.