Premium|Ashutosh Rana as Ravan: रावण साकारण्याचे शिवधनुष्य!

Hamare Ram theatre play: भव्य सेट, दमदार अभिनय आणि ऐतिहासिक आशय असणाऱ्या ‘हमारे राम’ नाटकाने प्रेक्षकांची मने जिंकली
Hamare Ram theatre play
Hamare Ram theatre playesakal
Updated on: 

विनोद राऊत

rautvin@gmail.com

नाटकाचे सादरीकरण करताना आम्ही अनेक गोष्टींची काळजी घेतली. कुठल्याही विषयाचे सादरीकरण हे त्या व्यक्तिरेखांच्या प्रतिष्ठेनुसार झाले पाहिजे. ‘हमारे राम’ हे नाटक मर्यादापुरुषोत्तम राम, रावण आणि सीता यांच्यातील कथा आहे. या व्यक्तिमत्त्वांना आपल्याकडे एक अवतार मानला जातो.

रामायणाच्या कथेवर आधारित भव्यदिव्य अशा ‘हमारे राम’ नाटकाने यशोशिखर गाठले आहे. अभिनेते आशुतोष राणा यांनी २५ वर्षांनंतर या नाटकाच्या निमित्ताने रंगमंचावर पुनरागमन केले आहे. मोठाले सेट, मोठ्या एलईडी स्क्रिन, हायटेक व्हीएफएक्स, स्पेशल इफेक्टस् आणि

५० हून अधिक नर्तक यामुळे हे नाटक भव्यदिव्य झाले आहे. कैलाश खेर, सोनू निगम व शंकर महादेवन यांनी आपला आवाज नाटकासाठी दिला आहे. वर्षभरात या नाटकाने देशभरात १६० प्रयोग केले असून त्याची तिकिटे मिळत नाहीत, अशी परिस्थिती आहे. या नाटकात रावणाची भूमिका साकारणाऱ्या आशुतोष राणा यांच्याशी साधलेला संवाद...

Loading content, please wait...