US Economy Collapse
esakal
प्रीमियम आर्टिकल
Premium|US Economy Collapse : अमेरिका पतनाच्या उंबरठ्यावर...
Global Geopolitics : जागतिक अर्थव्यवस्थेतील अमेरिकेचे वर्चस्व, डॉलरचे साम्राज्यचक्र आणि वाढत्या कर्जामुळे सुरू झालेली या महासत्तेच्या उतरणीची ऐतिहासिक विश्लेषण.
देवेंद्र बंगाळे-devendrabangale@gmail.com
अलीकडेच माझ्या ‘अमेरिका- पतनाच्या उंबरठ्यावर’ या लेखावर आलेल्या प्रतिक्रियांनंतर मला असे जाणवले, की या विषयाची अधिक सखोल चर्चा आवश्यक आहे. ही गुंतागुंतीची, इतिहासाशी जोडलेली आणि अनेक दशकांच्या आर्थिक-राजकीय कंपनातून तयार झालेली कथा आहे. त्यामुळे आधीच्या लेखाचा हा पुढील अध्याय...
‘अमेरिका संपली आहे’ असे म्हणत नाही. मी फक्त एक ऐतिहासिक पॅटर्न दाखवत आहे. प्रत्येक साम्राज्याचा एक उत्कर्षबिंदू असतो, एक स्थिरावणारा टप्पा असतो आणि अखेर एक उतरणही असते. अमेरिका आज त्या उतरणीच्या सुरुवातीच्या वळणावर आहे. अगदी अंतिम टप्प्यावर नाही; पण नक्कीच बदलाच्या दिशेने...

