King Cobra: भुजंग- एक रोमांचकारी सामना आणि संवर्धनाचा प्रयत्न

Snake Rescue: राजनाग हा जगातील सर्वात मोठा विषारी साप असून त्याच्या अधिवासात मोठे बदल घडत आहेत.
King Cobra
King Cobra esakal
Updated on

केदार गोरे

gore.kedar@gmail.com

राजनागाच्या आशिया खंडात एक नाही, तर चार प्रजाती असल्याची महत्त्वपूर्ण माहिती अलीकडेच शास्त्रज्ञांनी जगापुढे आणली. महाराष्ट्रात राजनागाला ‘भुजंग’ म्हणून ओळखतात. नागाप्रमाणेच राजनागही फणा काढतात. नागाच्या फण्यापेक्षा तो कमी रुंदीचा असतो; मात्र १८ फुटांपर्यंत वाढणारे राजनाग आपले एकतृतीयांश शरीर उचलून फणा काढतात आणि त्यामुळे समोरच्या व्यक्तीमध्ये प्रचंड भीती निर्माण होऊ शकते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com