Premium|Memes Cultural evolution: मीम हा शब्द नेमका कुठून आलाय, हे माहिती आहे का?

Human behavior: डॉकिन्सच्या मते, धर्म हासुद्धा एक शक्तिशाली मीम आहे आणि तो विश्वास, परंपरा आणि विधी यांच्या रूपाने टिकून राहतो..
The Meme of Society: From Genes to Culture and Social Structures

The Meme of Society: From Genes to Culture and Social Structures

Esakal

Updated on

राहुल गडपाले

मीम संकल्पनेचा खरा जनक आहे रिचर्ड डॉकिन्स. डॉकिन्सनेच मीम हा शब्द लोकप्रिय केला. त्याचा खरा अर्थ आहे, सांस्कृतिक माहितीचे घटक एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे प्रवाही होणे. जसे जीन जैविक माहिती एका पिढीतून दुसऱ्या पिढीत नेत असतात तसे हे मीम कल्पना, गाणी, श्रद्धा, परंपरा असे सांस्कृतिक माहितीचे घटक एका पिढीतून दुसऱ्या पिढीत नेत असतात. डॉकिन्सच्या मते, धर्म हासुद्धा एक शक्तिशाली मीम आहे आणि तो विश्वास, परंपरा आणि विधी यांच्या रूपाने टिकून राहतो...

ज्या व्यवस्थेला आपण समाज म्हणतो ती नेमकी कशी उदयास आली, हे जाणून घ्यायला कुणाला आवडणार नाही? माणूस प्रगत होत गेला तशी त्याने स्वतःसाठी नियमांची चौकट आखायला सुरुवात केली. स्वतःच्या वर्तनावर एकप्रकारे बंधन घालून घेत त्याने स्वतःभोवती एक सुरक्षित कवच निर्माण केले. हे कवच त्याला जगण्याच्या चालीरीती, संस्कृती, धर्म आणि पुढे समाज नावाची व्यवस्था निर्माण करण्यासाठी गरजेचे होते; मात्र या व्यवस्थेची जाणीव माणसाला एका रात्रीत नक्कीच झाली नसेल. अनुभवातून आलेल्या शहाणपणातून माणूस विस्तारत गेला. त्याने जगण्यासाठी स्वतःचा एक सामाजिक आराखडा तयार केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com