

India economic development strategy
esakal
मागणी वाढवून त्यामार्गे विकासाला चालना देण्याचा सरकारचा हेतू आहे. मागणी वाढेलदेखील, पण पुरवठ्याचे काय?... अधिक उत्पादनाचे काय? त्यासाठी खासगी गुंतवणूक पुरेशी वाढली पाहिजे. वस्तुनिर्माण क्षेत्राची भरघोस वाढ, शेती आणि उद्योगधंदे यांच्या उत्पादनामध्ये वाढ हाच सर्वार्थानं खरा विकास होय.