

Menstrual health fundamental right India
esakal
अभिजित मोदे
सर्वोच्च न्यायालयाने मासिक पाळीच्या आरोग्याला घटनेचा मूलभूत हक्क म्हणून मान्यता दिल्याने भारतातील महिलां आणि किशोरी विद्यार्थिनींना शिक्षण आणि समान जीवन जगण्याचा आणखी एक महत्त्वाचा अधिकार मिळाला आहे. या निर्णयाने भारतीय नागरिकत्व केवळ राजकीय हक्कांपुरतेच मर्यादित नसून, लैंगिक आरोग्य आणि समान संधींच्या दृष्टीनेही महत्वपूर्ण झाले आहे.