Theft of Poverty Adjective
esakal
गरिबी ही ‘अवस्था’ चोरीला जाणं आणि गरिबी हे ‘विशेषण’ चोरीला जाणं यात खूप फरक आहे... आणि इथे नेमकं ‘विशेषण’ असलेली गरिबी चोरीला जात आहे. जगात कोणालाच गरिबी नको आहे. आयुष्यात सुखाचे दिवस बघायचे आहेत; परंतु बऱ्याच लोकांना गरिबी हे ‘विशेषण’ हवं आहे. अगदी ‘सोयीस्कर’रीत्या हवं आहे.