Premium|Gold Loan: गोल्ड लोनचं काळ सत्य: लोकांचे दागिने हळूहळू कसे गायब होत आहेत?

Gold Loan Market: जेव्हा तुम्ही तुमचं सोनं (दागिने, नाणी इ.) बँक किंवा NBFC (Non-Banking Financial Company) कडे गहाण ठेवता, तेव्हा त्या सोन्याच्या वर्तमान बाजारभावानुसार तुम्हाला ठराविक रक्कम कर्जरूपात दिली जाते.
Gold Loan

Gold Loan

Sakal

Updated on

Gold Loan Market: 'गोल्ड लोन' म्हणजे तुमच्याकडे असलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर किंवा नाण्यांवर घेतलेले कर्ज. म्हणजेच, सोनं गहाण ठेवून पैसे उधार घेणं. हा प्रकार भारतात खूप लोकप्रिय होत आहे कारण हे कर्ज कागदपत्रांशिवाय मिळतं. तसचं गोल्ड लोनमध्ये लवकर पैसे मिळतात, कमी व्याज असतं आणि तुम्ही गहान ठेवलेलं सोनं परत मिळवता येतं. तुम्हाला हे सगळं सोपं वाटतं असेल. पण थोडं थांबा, खरंच गोल्ड लोन इतकं सोपं आणि सुरक्षित आहे का? आज आपण गोल्ड लोन मागचं काळं सत्य पाहणार आहोत. तुमचं सोनं कसं गायब होतंय, कुटुंब या लोनमध्ये कसे अडकतायत, आणि यातून कसं वाचायचं, हे सगळं आज आपण समजून घेणार आहोत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com