

US India Trade Agreement
esakal
अमेरिका आणि भारत यांच्यातील दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेला व्यापार करार आता पूर्णत्वाकडे जात आहे. दोन्ही देशांमध्ये न्याय्य व संतुलित व्यापार करार दोन्ही देशांमधील राजकीय आणि आर्थिक संबंधांना अधिक बळकट करेल. दोन्ही देशांच्या हितासाठी लवकरात लवकर व्यापार करार होणे आवश्यक आहे. सध्याच्या अटी दोघांसाठी अनुकूल आहेत. व्यापार आणि शेती अशा दोन्ही क्षेत्रांसाठी हा करार भारतासाठी अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे.