
Rajyaseva Prelims Time Management
esakal
पुणे – स्पर्धा परीक्षांमध्ये अनेकदा खूप अभ्यास करूनही वेळेचं व्यवस्थापन चुकल्यामुळे अपेक्षित यश मिळत नाही. विशेषत: राज्यसेवा पूर्व परीक्षेत दोन तासांच्या आत वेळेचं योग्य नियोजन करणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. याच संदर्भात, ज्ञानदीप अकाडमी येथील नवनाथ वाघ सर यांनी नुकतेच स्टडीरूम या सकाळच्या वेबिनारमध्ये याविषयी मार्गदर्शन केले आहे.