४ वर्षांत स्पोर्ट्ससाठी ११,८५९ कोटींचं बजेट! तरीपण ऑलिम्पिकसारख्या स्पर्धेत भारताला अपेक्षित यश का नाही?

India Sports Budget and Olympic medal for India : १५० कोटी लोकसंख्या असलेल्या देशाला ऑलिम्पिकमध्ये फक्त ६ पदकांवर समाधान मानावे लागले, तेच ब्राझील, केनिया हे देश आपल्यापेक्षा जास्त पदक जिंकतात.. हे असं का? नेमकं काय होतंय? चला जाणून घेऊया
Olympic Sports India
Olympic Sports Indiaesakal
Updated on: 

Why India not succeed in Olympic?

पॅरिस ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक दोन्ही स्पर्धा यशस्वी पार पडल्या. ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला चार वर्षांपूर्वीच्या तुलनेत कमी यश आले आणि १ रौप्य, ५ कांस्य अशा एकूण ६ पदकांसह २०४ देशांमध्ये ७१ व्या स्थानावर समाधान मानावे लागले. तेच पॅरालिम्पिकमध्ये भारत ७ सुवर्ण, ९ रौप्य व १३ कांस्य अशा एकूण २९ या आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीसह ११७ देशांमध्ये १८वा आला...

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com