Premium| Indian Musical Heritage: भारतीय संगीताची ‘बौद्धिक’ श्रीमंती!

Intellectual Wealth in Indian Music: भारतीय संगीताची बौद्धिक श्रीमंती वाढतेय. पारंपरिक वाद्यांना मिळतंय ‘जीआय’ मानांकन.
GI tag celebration
GI tag celebrationesakal
Updated on

प्रा. गणेश हिंगमिरे

जागतिक बौद्धिक संपदा दिवस दरवर्षी २६ एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो. यंदाचा हा दिवस भारतासाठी विशेष आहे. याचे एक कारण म्हणजे यंदाच्या ‘बौद्धिक संपदा दिवसा’ची संकल्पना ‘संगीत आणि बौद्धिक संपदा’ अशी आहे.  

यंदाचा ‘जागतिक बौद्धिक संपदा दिवस’ भारतासाठी खास आहे. यामागे अनेक कारणे आहेत. एक, सध्या भारत हा बौद्धिक संपदेची सर्वाधिक नोंदणी करणाऱ्या देशांमध्ये गणला जात आहे. दोन यंदाच्या जागतिक बौद्धिकसंपदा दिवसाची संकल्पना ही भारतीय संस्कृतीशी आणि महत्त्वाच्या व्यापारक्षेत्राशी निगडित आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com