Premium|Venezuelan oil politics: व्हेनेझुएलावरच्या अमेरिकन कारवाईमुळे चीनची गोची!

America China conflict : व्हेनेझुएलावरील कारवाईमुळे चीनच्या दीर्घकालीन खेळीला धोका पोहोचला आहे. अमेरिकेशी व्यापार युद्धामुळे पंगा घेतलेला चीन या नव्या संकटाचा सामना कसा करेल?
US action in Venezuela, China Venezuela relations

Venezuela Crisis: How US Action Shook China’s Oil Strategy

E sakal

Updated on

Oil, Influence and Arrest: The US-China Faceoff in Venezuela

व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना अमेरिकेने राहत्या घरातून कैद करून नेलं. आता यथावकाश अमेरिकेत खटला वगैरे चालेल...दरम्यान जगभरात अमेरिकेच्या या खेळीला प्रचंड विरोध होतोय, तेलाच्या हव्यासापोटी अमेरिकेने हे उद्योग केल्याचं म्हटलं जातंय.

या कारवाईमार्फत अमेरिकेने चीनच्या शेपटावरही पाय दिला आहे. कारण तेल हेच आहे. व्हेनेझुएलातील नैसर्गिक साधनसंपत्तीसाठी चीननेसुद्धा त्यांच्याशी सौहार्द जपण्यास सुरूवात केली होती.

इतकंच नव्हे तर अटकेच्या अगदी काहीच तास आधी मादुरो यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची “मोठा भाऊ” अशी प्रशंसा केली होती. पण अमेरिकेने अचानक हल्ला करत चीनने जुळवत आणलेला हा पट उधळून लावला. या घटनेचे भू-राजकीय परिणाम आणि चीन-अमेरिका-व्हेनेझुएला या त्रिकोणातली समीकरणं समजून घेऊ, सकाळ प्लसच्या या विशेष लेखातून.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com