
Donald Trump on Russia- Ukraine War
डॉ.अशोक कुडले
रशिया-युक्रेन युद्ध तीन वर्षांनंतर तरी थांबेल, अशी आशा जगाला लागून राहिली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणुकीच्या जाहीरनाम्यात दिलेल्या वचनानुसार शांतता प्रस्थापित करण्यासंदर्भात वेगाने हालचाल करण्यास सुरुवात केली आहे. त्यांना झटपट परिणाम हवेत. पण त्यात त्यांना यश मिळेल का?