
तुम्ही उबरवरून गाडी बुक करत असाल तर हल्ली एक नवाच पर्याय येतो. हे अॅप विचारतं की तुम्हाला ड्रायव्हरला अॅडव्हान्स टिप द्यायची आहे का, बरं हे विचारल्यानंतर पुढे समजतं की, अशी टिप दिल्याने ड्रायव्हर तुम्हाला जलद सेवा देईल. पण आता उबरला याच अॅडव्हान्स टिपवरून केंद्रीय ग्राहक प्राधिकरणाने (Central Consumer Protection Authority -CCPA)टोकलं आहे.
संपूर्ण विषय जाणून घेऊ, सकाळ प्लसच्या या लेखातून.