

UGC Regulations 2025 Spark Debate Across Universities
E Sakal
Why UGC’s New Rules Have Triggered a National Education Controversy
विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेदभाव सहन करावा लागू नये, यासाठी UGCने नुकतेच काही नवे नियम आणले. पण झालं उलटंच.
या नियमांवरून यूजीसीवर बरीच टीका होतेय. विद्यार्थी आंदोलनं करतायत. आतातर सर्वोच्च न्यायालयाने त्याला स्थगितीही दिलीय. पण मुळात हे का झालं? नवे नियम विद्यार्थ्यांच्या हिताचे आहेत की अहिताचे?
पीएचडी करणारा रोहित आणि वैद्यकीय शिक्षण घेणारी पायल दोघांनाही जातविषयक भेदभाव सहन करावा लागला होता त्या त्रासातूनच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यामुळेच दोघांच्या मातांनी एकत्र येऊन २०१९मध्ये सर्वोच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणात जातीय भेदभावापासून व्यापक प्रमाणावर संरक्षण मिळावं, यासाठी त्यांचा प्रयत्न होता.
नव्या नियमांवर याचिका दाखल करणाऱ्या या दोघींचं काय मत आहे? विद्यार्थ्यांचा विरोध तर दिसतो आहेच पण तज्ज्ञांचं याविषयी काय मत आहे आणि मुळात या नव्या नियमांत आक्षेप घेण्यासारखं काय आहे, हे सगळं सविस्तर जाणून घेण्यासाठी सकाळ प्लसचा हा विशेष लेख जरूर वाचा.