
How UPI AutoPay Is Powering India’s Subscription Economy
ऑटोपे ही पद्धत आता काही नवी नाही. खरंतर अनेकांना लक्षातही येत नाही, इतक्या सहजपणे आपल्या मोबाइल पेमेंटमध्ये ही सुविधा आपण वापरत असतो. आपल्या मोबाइलच्या बिलापासून ते आपली सबस्क्रिप्शन, वीज बिल, बँकेचे हप्ते अशा अनेक बाबींपर्यंत आपण हे यूपीआय ऑटोपे सेट करत असतो.
तसं पाहता ही फक्त पैसे देण्याची एक पद्धत पण त्याचमुळ देशभरात हजारो स्टार्टअप्सना नवसंजीवनी मिळालीय. पण यामुळे क्रेडिट कार्डचं महत्त्व तर कमी झालेलं नाही ना, वाचा सकाळ प्लसच्या या विशेष लेखात.